सातबारा Watch

← वाघवे

Ferfar #12151 · वाघवे

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
501, 503, 518, 546, 551, 759, 769
Talathi
प्रकाश भैरू आडावकर
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2026 लिहुन देणार : विनयरावजी कोरे (सावकार )विकास सेवा सो मर्या उत्रे लिहुन घेणार : मच्छिंद्र केरबा गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक 501,503,518,546,551,759 ,769 वर फेरफार क्रमांक 11558 ने घेतलेला बोजा दिनांक 3/3/2023 रोजी विनयरावजी कोरे विकास सेवा संस्था उत्रे चा मच्छिंद्र केरबा गायकवाड यांच्या नावे रु.550000/- या रकमेचा इकार केला. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.