Ferfar #12160 · वाघवे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1116
- Talathi
- प्रकाश भैरू आडावकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा-राजारामपुरी, कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : हणमंत वसंत उदाळे रा. वाघवे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5241-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1116 क्षेत्र 1.1454 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हणमंत वसंत उदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पुष्पलता हणमंत उदाळे-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1516) ,