सातबारा Watch

← पाटपन्हाळा

Ferfar #3268 · पाटपन्हाळा

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
253
Talathi
वासिमराज महंमद मुल्ला
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कुंभी कासारी सहकारी बँक लि. कुडीत्रे शाखा कोतोली ता. पन्हाळा गहाणखत लिहुन देणार : प्रकाश यशवंत चव्हाण रा. पाटपन्हाळा यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5062-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 253 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश यशवंत चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुयोग दिलीप चव्हाण - कर्जदार (खाता क्रमांक :- 1082) , प्रमोद प्रकाश चव्हाण - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1082) ,