Ferfar #2612 · पोहाळे तर्फ बोरगांव
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : विशेष वसूली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : जा. नं. विवअ /स्थावर जप्ती/सन 395/2026
आदेश दिनांक : 20/08/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा श्री भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, पिंपळे तर्फ ठाणे यांनी दिलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्थांचे कायदा १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अन्वये आदेश, तसेच जा क्र 395/2026 दी 20/08/2026 व कलम १०१ खाली वसूली प्रमाणपत्राने कुमार सदाशिव माळवी यांचे गट क्र. 13,27,360,364,365,381 वर 61931/- र रु वसुली थकबाकी जप्ती बोजा नोंद केला असे. थकबाकीदारास स्थावर मिळकत तबदिल करणे, तीवर बोजा करनेस , बक्षीस देनेस, इतर कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करनेस मनाई असले बाबत कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.