सातबारा Watch

← पुनाळ

Ferfar #8177 · पुनाळ

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
524
Talathi
पांडूरंग नारायण धोत्रे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आरटीएस/वाटप (कलम८५)/एसआर/१९९/२०२६ आदेश दिनांक : 29/10/2026 बाजूस दाखल केलेले मौजे पुनाळ ता.पन्हाळा येथील असून सदर शेत जमिनीस सागर श्रीपती चव्हाण वगेरे ४ यांचे नांवे असून सदर शेतजमिनीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनिय १९६६ चे कलम ८५ नुसार वाटप करून मिळण्या बाबत तहसीलदार पन्हाळा यांचे कडे महिपती रंगराव उर्फ बाबुराव चव्हाण इतर ३ जण यांनी अर्ज सादर केला होता नुसार मे तहसीलदारसो पन्हाळा यांनी वर बाजूस दाखल असलेले गट नंबर चे शेतजमिनीचे म.ज.म अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार याज कडील आरटीएस/वाटप (कलम८५)/एसआर/१९९/२०२६ दिनांक २९ /०९/२०२६ रोजी चा आदेश प्राप्त झाल्याने आदेशानुसार सर्व गट नं च्या ७/१२ पत्रकी आदेश व विभाजन प्रमाणे नांवे दाखल करण्याकमी आदेशाची हजर केलेने नोंद केले असे