Ferfar #8178 · पुनाळ
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र/ई-फेरफार/एस.आर क्र.१५५/९१/२०२०२६
आदेश दिनांक : 17/09/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार अचूक संगणीकृत ७/१२ व खाते तयार करणे व गाव दप्तरी उपलब्ध हस्तलिखित ७/१२ नुसार संगणीकृत ७/१२ दुरुस्त करण्याकामी तहसीलदार पन्हाळा यांचेकडे परिशिष्ट सादर केले होते त्यानुसार मौज पुनाळ गांवी गट नं १८४,२३९, २४/अ,क,ब, ३०१,३४०,७२१,ह्या शेतजमिनीस लक्ष्मण मारुती पाटील असे चुकीचे नांव दाखल झाले असून त्या ऐवजी लक्ष्मण महादेव पाटील अशी खाता दुरुस्ती करण्याकामी तहसीलदार पन्हाळा याजकडील आदेश क्र/ई-फेरफार/एस.आर क्र.१५५/९१/२०२०२६ दिनांक १७/०९/२०२६ नुसार संगणीकृत ७/१२ दुरुस्ती करण्याकामी नोंद केले असे