Ferfar #3763 · कसबा ठाणे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 515
- Talathi
- सुरेंद्रसिंग शांतीलाल इंद्रेकर
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडीत्रे (कुंभी कासारी) ता करवीर जि कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : धनाजी शामराव पाटील ,नेताजी शामराव पाटील ,हंबीरराव शामराव पाटील रा. कसबा ठाणे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5054-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 515 क्षेत्र 0.1825 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी शामराव पाटील ,नेताजी शामराव पाटील ,हंबीरराव शामराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
केतन धनाजी पाटील- कर्जदार (खाता क्रमांक :- 488) ,