Ferfar #1218 · मानवाड
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहुन घेणार : केनरा बँक , शाखा किसरूळ
लिहुन देणार : श्री .संगिता निवास बोडके रा.मानवाड ता.पन्हाळा
मौजे मानवाड ता.पन्हाळा गट नंबर/ सर्वे नंबर 211 व 216 यांनी सदर गटावर रक्कम रुपये 250000/- पिक कर्ज बोजा घेऊन सदर गटावर इतर अधिकारामध्ये पिक कर्ज बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता निवास बोडके , यांनी वर्दी अर्ज व बँकचे करार पत्र AGRI-0000000001156253 दिनांक 16/10/2026 व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक KCC/2026 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.