सातबारा Watch

← माजगांव पैकी माळवाडी

Ferfar #1403 · माजगांव पैकी माळवाडी

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
241, 307, 313, 314, 358, 359
Talathi
सारिका शंकर डुकरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक :क्र.ई-फेरफार/एसआर क्र.१५५/१०२/२०२६ आदेश दिनांक :02/11/2026 मौजे माजगाव पैकी माळवाडी ता पन्हाळा येथील गट नंबर २४१,३०७,३१३,३१४,३५८ व ३५९ मध्ये मा तहसिलदारसो पन्हाळा यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अंतर्गत आदेश आलेने गट नंबर २४१,३०७,व ३१३ मध्ये श्रीपती ज्ञानू चौगले मगदुम गल्ली व गट नंबर ३१४,३५८ व ३५९ मध्ये श्रीपती ज्ञानू चौगले भोकरे अशी दुरुस्ती करणेस गाव दप्तरी नोंद केली असे