Ferfar #4550 · पडळ
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कुंभी कासारी सहकारी बँक लि. कुडीत्रे मुख्य शाखा कुडीत्रे ता. करवीर
गहाणखत लिहुन देणार : कृष्णात आनंदा अतिग्रे ,शालाबाई आनंदा अतिग्रे ,संपदा नारायण चौगले रा. पडळ यांनी दुय्यम निबंधक शाहूवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2539-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 243, 252 क्षेत्र 0.2925 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णात आनंदा अतिग्रे ,शालाबाई आनंदा अतिग्रे ,संपदा नारायण चौगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विघ्नहर्ता प्रिटींग प्रेस तर्फे प्रोप्रा.संपदा नारायण चौगले (खाता क्रमांक :- 318) ,