Ferfar #4089 · सातार्डे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-02
- Objection until
- 2026-07-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 859/96
- Talathi
- महादेव श्रीपती पाटील
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/07/2026लिहुन देणार:-
बळवंत महादेव नाईक रा. सातार्डे (खाता क्रमांक 2348) यांचे गट/सर्व्हे क्रमांक859/96, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संजय विजय शेंद्रे , (खाता क्रमांक :-2093)गट/सर्व्हे क्रमांक 859/96 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
संमती देणारे खातेदार : दत्तात्रय बळवंत नाईक तर्फे वट मुखत्यार धारक संजय विजय शेंद्रे (खाता क्रमांक :- ५०७) ,सागर बळवंत नाईक तर्फे वट मुखत्यार धारक संजय विजय शेंद्रे (खाता क्रमांक :- ५०७ ) ,गीतांजली दत्तात्रय नरुटे तर्फे वट मुखत्यार धारक संजय विजय शेंद्रे (खाता क्रमांक :- ५०७) , यांना दुय्यम निंबधक पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4625 दिनांक 28/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 580000 घेऊन खरेदी दिली.तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचेकडील आदेश क्रमांक मूळ आरटीएस दुसरे अपिल क्र.५५२/२०२३.पुन: स्थापन अर्ज क्र.२५०/२०२४ दिनांक ०९/०७/२०२५ प्रमाणे अपिल फेटाळणेत आले आहे व मा.उपविभागीय अधिकारी पन्हाळा उपविभाग कोल्हापूर यांचेकडील आरटीएस/अपिल क्र.८६/२०२३ दिनांक २२/११/२०२३ रोजी दिलेला आदेश कायम करणेत आलेला आहे.सदर आदेशाप्रमाणे गा.का.तलाठी सातार्डे यांनी दावा जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील आय.सी.आय.सी.आय बँकेचा बोजा रीतसर कमी झाल्यानंतर प्रथम फेरफार क्रमांक ३४६१ प्रमाणे खरेदी देणार यांचे नाव फेरफार मधील नमूद आदेशाप्रमाणे कमी करून खरेदी घेणार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.