Ferfar #4124 · सातार्डे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ओमदत्त नागरी सह पतसंस्था मर्या कोतोली
गहाणखत लिहुन देणार : रोहीत मधुकर मुद्राळे रा. सातार्डे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5137-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 554, 576, 577, 578 क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहीत मधुकर मुद्राळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
ऋषीकांत शहाजी पाटील (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
संगीता मधुकर मुद्राळे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1811) ,
मधुकर रंगराव मुद्राळे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,