सातबारा Watch

← सातार्डे

Ferfar #4125 · सातार्डे

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
790
Talathi
महादेव श्रीपती पाटील
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडस्इंड बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : संजय बाळू यादव रा. सातार्डे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5161-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1630000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 790 क्षेत्र 0.0102 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय बाळू यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1630000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.