सातबारा Watch

← वाघुर्डे

Ferfar #2229 · वाघुर्डे

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
511/1, 511/10, 511/12, 511/16, 511/2, 511/21, 511/22, 511/23, 511/25, 511/26, 511/28, 511/3, 511/5
Talathi
प्रकाशकुमार कृष्णाजी मिठारी
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमीन/कावि/1407/2026 दि.12/06/2026 आदेश दिनांक : 12/06/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे वाघुर्डे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर येथील शेतजमिनी बाबत वनक्षेत्राच्या महसूली अभिलेख / गाव नमुना 7/12 मधील भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबध्द कार्यक्रम व त्यानुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सुचनेनुसार महसूल व अन्य विभागाव्दारे विविध प्रयोजनासाठी वाटप क्षेत्र (निर्वनीकरण न झालेले) राखीव वन गट नंबर 511-1 ते 511-,511-16,511-21 ते 511-23,511-25,511-26,511-28,593-1,593-2,594-3,595-4,595-1,601-1,601-3,603-1ते603-3,603-6,603-8 ते 603-10,महसूल व वनविभाग नोटीफीकेशन दि.26/03/2018 बाबत 7/12 सदरी घ्यावयाच्या नोंदी, भोगवटदार सदरी – महाराष्ट्र शासन राखीव वन तसेच 7/12 वरील नाव, इतर हक्क – 1) भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू. वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर / हस्तांतरणास बंदी. 2) भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 20 व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतीमत: अधिसूचित. असा शेरा घेणेबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक – एस -10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई 400 032 दिनांक 23 एप्रिल 2026 प्रमाणे मा. परिक्षेत्र वन अधिकारी पन्हाळा यांचेकडील जा.क्र.ब/सर्व्हे/7-12/99/2026-27 दि.05/05/2026 विहीत नमुन्यातील माहीती, मा. तहसिलदारसो पन्हाळा यांचेकडील क्र.जमीन/कावि/1407/2026 दि.12/06/2026 रोजीचा आदेश वरील उपलब्ध कागदपत्रे तसेच मार्गदर्शन सुचनेनुसार गाव दप्तरी नोंद घेतली असे.