सातबारा Watch

← सुळे

Ferfar #1565 · सुळे

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
299, 99
Talathi
प्रकाशकुमार कृष्णाजी मिठारी
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-09-2026 मृत्यूपत्र व वर्दीचे :- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार पांडूरंग भाऊ पाटील हे असून त्यांचे नांवे ग.क्र 299,99 शेतजमिनी आहेत.ते सदरच्या जमिनी बाबत त्यांनी त्यांचे हयातील दुय्यम निबंधक दस्त क्र 2346/2019 दि 23/09/2019 रोजी मृत्यूपत्र लिहून ठेवले आहे. पांडूरंग भाऊ पाटील हे दि 07/09/2026 ई// रोजी मयत झालेने त्यांचे नांवे असलेल्या जमिनीस मृत्युपत्राप्रमाणे नाव दाखल व्हावीत म्हणून प्रणव विलास पाटील (माझा नातू ) यांनी वर्दी अर्जासोबत मृत्यू दाखला,वारसा प्रतिज्ञालेख,मृत्यूपत्राची झेरॉक्स प्रत इ.असे कागदोपत्री पुरावे जोडून पत्राने अर्जदार यांनी दिले अर्जावर अधिकारी अभिलेखातील तरतुदीप्रमाणे व हक्कनोंदीतील तरतुदीनुसार कार्यावाही करणे बाबत कळविलेने सदरच्या जमिनीस यांचे प्रणव विलास पाटील (माझा नातू) नाव त्याचा अधिकार अभिलेखात दाखल करणे बाबत नोंद केली असे