सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #26953 · पारगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1064/अ/1
Talathi
शैलेश दत्तात्रय कुईगडे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : मौलाना आझाद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या नवे पारगांव लिहून घेणार : राजाराम राऊ महापूरे गट नंबर/ सर्वे नंबर 1064/अ/1 वरील मौलाना आझाद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या नवे पारगांव यांचेकडून दिनांक 18/03/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,50,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दाखला व रिकन्व्हेअन्स डीड दस्त नं 5436/2026 दिनांक 14/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.