Ferfar #26963 · पारगांव
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
लिहून देणार : श्री पाराशर विविध कार्य सहकारी (विविध)सेवा संस्था मर्या पारगांव
लिहून घेणार : रोशन मकबूल शिगावे
गट नंबर/ सर्वे नंबर 1314,1315,1313,1320,1319, वरील श्री पाराशर विविध कार्य सहकारी (विविध)सेवा संस्था मर्या पारगांव यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.