सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #26973 · पारगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
728
Talathi
शैलेश दत्तात्रय कुईगडे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार: बँक ऑफ इंडिया शाखा अमृतनगर लिहुन देणार : शेहनाज नजरुद्दीन शिकलगार रा. पारगांव गट नंबर/ सर्वे नंबर 728 यांनी बँक ऑफ इंडिया शाखा अमृतनगर यांचेकडील दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 56,78,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0318 वर बोजा दाखल करणेबाबत शेहनाज नजरुद्दीन शिकलगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 56,78,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.