सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #26983 · पारगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
571
Talathi
शैलेश दत्तात्रय कुईगडे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 बाजूस दाखल केले जमिनीबाबत मौजे पारगांव ता.हातकणंगले येथील गट नं ५७१ च्या इतर हक्कातील लायकबोजा कमी होणेकामी श्री.सुर्यकांत जयसिंगराव पाटील यांच्या अर्जाच्या कामी आ.र.नं.३२४०/२०२६ तहसिलदार कार्यालय हातकणंगले दिनांक २२/०७/२०२६ च्या आधारे व मा.तहसिलदार कार्यालय तहसिलदार कार्यालय हातकणंगले यांचेकडील क्र.एमएजी/बोजा कमी/वशी/५२०/२०२६ दिनांक २४/०८/२०२६ च्या पत्राने गट नं ५७१च्या इतर हक्कातील लायकबोजा कमी होणेकामी नोंद केली असे.