सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #26984 · पारगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
595, 785/अ, 785/अ/1, 785/अ/10, 785/अ/11, 785/अ/12, 785/अ/13, 785/अ/14, 785/अ/15, 785/अ/16, 785/अ/17, 785/अ/18, 785/अ/19, 785/अ/2, 785/अ/20, 785/अ/3, 785/अ/4, 785/अ/5, 785/अ/6, 785/अ/7, 785/अ/8, 785/अ/9
Talathi
शैलेश दत्तात्रय कुईगडे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहुन देणार : शोभाताई कोरे वारणा महिला सहकारी पतसंस्था मर्या वारणानगर लिहुन घेणार : बळवंत मारुती पाटील,गणपती पांडुरंग पाटील,व लक्ष्मी बळवंत पाटील,वैशाली प्रताप पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 785/अ/1,ते 785/अ/20 असे नवीन गट नं ,व गट नं 595,वरील शोभाताई कोरे वारणा महिला सहकारी पतसंस्था मर्या वारणानगर यांचेकडून दिनांक 04/06/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.9,00,000/- व पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक हातकणंगले येथील रजिस्टर दस्त नं 6408/2026 दिनांक 12/10/2026 व लगत दिनांक 02/07/2003 व 30/06/2007 मधील कर्ज रक्कम रुपये 5,00,000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक हातकणंगले येथील रजिस्टर दस्त नं 6722/2026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.