सातबारा Watch

← चावरे

Ferfar #9143 · चावरे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
374
Talathi
रोहिणी आकाराम पाटील
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री.शिवाजीराजे व्यापारी नागरी सहकारी पत संस्था मर्यादित पेठ वडगावं तर्फे चेअरम गहाणखत लिहुन देणार : शामराव दत्तात्रय गायकवाड रा. चावरे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6449-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 374 क्षेत्र 0.2650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामराव दत्तात्रय गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुजित शामराव गायकवाड - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2013) , सचिन शामराव गायकवाड - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2013) ,