सातबारा Watch

← चावरे

Ferfar #9145 · चावरे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
रोहिणी आकाराम पाटील
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ (शेड्युल्ड बँक) शाखा - मंगळवार पेठ, कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : संग्रामसिंह कृष्णात पाटील रा. चावरे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6611-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संग्रामसिंह कृष्णात पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.