सातबारा Watch

← घुणकी

Ferfar #21964 · घुणकी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
578
Talathi
श्रद्धा विनायक चौगुले
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 खरेदीने -बाजूस दाखले केले जमिनीचे खातेदार खरेदी देणार - रामचंद्र नारायण चौगले यांनी आपले नावे असणारा जमीन गट नं ५७८ क्षेत्र ०.१६ हे.आर,पो.ख ०.०२ आर,आकार १.१२ पैसे यापैकी क्षेत्र ०.१४ हे.आर,आकार ०.९८ पैसे ही जमिन खरेदी घेणार १)राजाराम दत्तू चौगुले २)पांडुरंग दत्तू चौगुले ३)दिनकर शंकर चौगले ४)भिमराव शंकर चौगले ५)तानाजी शंकर चौगले ६)शिवाजी तुकाराम चौगले ७)शामराव तुकाराम चौगले यांचेकडून र.रु.४००००/- घेऊन दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील रजिस्टर दस्त नं 964 दिनांक 16/04/1990 ने खरेदी दिला आहे.मा.मंडळ अधिकारी वाठार तर्फ वडगाव यांचेकडील पत्र क्र.स.बा.नं ११३/२०२६ दि.०९/०४/२०२०२६ चे पत्र व मा.तहसिलदार सो हातकणंगले यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद/कावि/८७८/२०२६ दिनांक २५/०५/२०२६ चे पत्रास अनुसरून खरेदी देणार - रामचंद्र नारायण चौगले यांचे नाव कमी करून खरेदी घेणार १)राजाराम दत्तू चौगुले २)पांडुरंग दत्तू चौगुले ३)दिनकर शंकर चौगले ४)भिमराव शंकर चौगले ५)तानाजी शंकर चौगले ६)शिवाजी तुकाराम चौगले ७)शामराव तुकाराम चौगले यांचे नाव दाखल करण्यास नोंद केली असे.