Ferfar #21965 · घुणकी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 872/अ/1
- Talathi
- श्रद्धा विनायक चौगुले
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. घुणकी ,ता,हातकणंगले जि.कोल्हापूर -कर्ज देणार
गहाणखत लिहुन देणार : उमेश आनंदराव सुर्वे रा. घुणकी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6598-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 872/अ/1 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश आनंदराव सुर्वे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.