सातबारा Watch

← किणी

Ferfar #9596 · किणी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
827
Talathi
वैभव अशोक कोळी
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री अमर ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित किणी ता.हातकणंगले जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : ओमकार पांडुरंग समुद्रे रा. किणी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6507-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 827 क्षेत्र 0.0257 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओमकार पांडुरंग समुद्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.