सातबारा Watch

← वाठार तर्फ वडगांव

Ferfar #12888 · वाठार तर्फ वडगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
विकास शामराव मोहिते
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस/अपिल/88/2024 आदेश दिनांक : 01/07/2026 लगत मा.तहसिलदारसो यांचे कडील क्र.हक्कनोंद कावी/१३५०/२०२६ चे पत्र वरीलप्रमाणे प्रमाणे आदेश होउन आदेशात मयत कोंडीबा कांबळे यांचे वारस नोंद करणे बाबत आदेश झाला आहे परंतु कोंडीबा लखु कांबळे यांचे नाव ७/१२ स नसलेने कल्लाप्पा कोंडीबा कांबळे यांचे नाव कमी करून कोंडीबा लखु कांबळे यांचे नाव आदेशानुसार ७/१२स दाखल करणे कामी फेरफार नोंद