Ferfar #9524 · मनपाडळे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231/अ
- Talathi
- सतिश प्रकाश नेवरेकर
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विवेक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अंबप,ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : अनिकेत दत्तात्रय इंग्लजकर रा. मनपाडळे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6661-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231/अ क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत दत्तात्रय इंग्लजकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शोभा दत्तात्रय इंग्लजकर - सम्मती देणार (खाता क्रमांक :- 4401) ,
वसंत बाबुराव सुर्यवंशी- सम्मती देणार (खाता क्रमांक :- 4401) ,