Ferfar #19063 · भादोले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 2492
- Talathi
- किरण भगवान पाटील
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026
लिहून देणार : कार्पोरेशन बँक कोल्हापूर (युनियन बँक ऑफ इंडिया)
लिहून घेणार : शिवाजी यशवंत शेलार
यांनी सर्व्हे क्रमांक : 2492 तपशिल : कार्पोरेशन बँक कोल्हापूर यांचा तारण बोजा र रु ४३००० नोंद - 2027
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँके कडील OR/KOLH/2909/2026/27 दिनाक 29/09/2026 चे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.