सातबारा Watch

← भादोले

Ferfar #19065 · भादोले

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
1034, 2702, 2926, 2945, 2993
Talathi
किरण भगवान पाटील
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026 लिहून देणार : श्री भद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भादोले लिहून घेणार : राजाराम तुकाराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 1034 तपशिल : राजाराम यांचा भद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सह.पत .सं बोजा र.रु.125000/ - 11401सर्व्हे क्रमांक : 2702 तपशिल : श्री भद्रेश्वर ग्रा.बि.शेती सहपत संस्था र रु 125000 राजाराम पाटील बाबत - 11401सर्व्हे क्रमांक : 2926 तपशिल : श्री भद्रेश्वर ग्रा.बि.शेती सहपत संस्था र रु 125000 राजाराम पाटील बाबत - 11401सर्व्हे क्रमांक : 2945 तपशिल : श्री भद्रेश्वर ग्रा.बि.शेती सह पत संस्था भादोले र रु 125000 राजाराम पाटील बाबत - 11401सर्व्हे क्रमांक-1034 तपशिल-राजाराम तुकाराम पाटील याबाबत श्री भद्रेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था भादोले यांचा र रु 275000/- बोजा नोंद.13852सर्व्हे क्रमांक -2702 तपशिल-राजाराम तुकाराम पाटील याबाबत श्री भद्रेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था भादोले यांचा र रु 275000/- बोजा नोंद.13852 सर्व्हे क्रमांक-2945 तपशिल-राजाराम तुकाराम पाटील याबाबत श्री भद्रेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था भादोले यांचा र रु २,७५,०००/- बोजा नोंद.13852 सर्व्हे क्रमांक-2993 तपशिल -राजाराम तुकाराम पाटील याबाबत श्री भद्रेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था भादोले यांचा र रु.275000/- बोजा नोंद.13852फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था कडून दुय्यम निबंधक हातकणगले दस्त 5269/2026 दिनांक 04/08/2026 चे रिकन्हेंसपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.