Ferfar #19066 · भादोले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026
लिहून देणार : वारणा सहकरी बँक शा पेठवडगाव
लिहून घेणार : सतिश महादेव भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 357 तपशिल-सतीश भोसले यांचा वारणा सह बँक शा .पेठवडगाव यांचा बोजा र.रु 300000/- - 13995 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेयांनी सर्व्हे क्रमांक 355 वर फेरफार क्रमांक 11119 ने घेतलेला बोजा र रु 1,25,000/- चा बोजा सतीश भोसले यांचा श्री वारणा सह बँक शा पे.वडगाव पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँके यांचेकडील दुय्यम निबंधक हातकणगले दस्त क्र 5272 दिनांक 4/08/2026 चा रिक्न्हेंसदस्त वर्दी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.