सातबारा Watch

← भादोले

Ferfar #19069 · भादोले

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
2453
Talathi
किरण भगवान पाटील
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- तानाजी भिमराव पाटील रा. भादोले यांचे गट -2453, लागवडीयोग्य क्षेत्र 3.5100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1261हे.आर.चौ.मी त्यांनी लिहुन घेणार : सुरेश तात्यासो पाटील यांना गट 2453 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 869/2008 दिनांक 15/02/2008 रोजी रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली होती तानाजी भिमराव पाटील यांनी पत्नी सुरेखा तानाजी पाटील यांना दुय्यम निबंधक हातकणगले दस्त क्र 6218 दिनांक 25/07/2025 रोजी विनामुल्य बक्षीसपत्र करून दिलेने क्षेत्र 0.1261 आर इतके करून दिले असून उपविभागीय अधिकारी इचलकरंजी कडील क्र तुकडे बंदी तुकडे जोड/कावी/840/2026दिनांक 16/09/2026 पत्र आल्याने सुरेखा तानाजी पाटील याचे नावे असणारे क्षेत्र 0. 1261 मधून 0.0200 आर कमी करून खरेदी घेणार सुरेश तात्यासो पाटील याचे नावे 0.0200आर खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.