Ferfar #19072 · भादोले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : कार्पोरेशन बँक शाखा लाटवडे( युनियन बँक शाखा लाटवडे)
लिहून घेणार : रुपाली संभाजी मेथे
यांनी सर्व्हे क्रमांक : 2329 तपशिल : रुपाली संभाजी मेथे यांनी कार्पोरेशन बँक शाखा लाटवडे यांचेकडून र रु २,००,०००/- पीककर्ज बोजा नोंद. - 14178
सर्व्हे क्रमांक : 385 तपशिल : रुपाली संभाजी मेथे यांनी कार्पोरेशन बँक शाखा लाटवडे यांचेकडून र रु २,००,०००/- पीककर्ज बोजा नोंद. - 14178
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेलाअग्रीकल्चर लोन बोजा कमी करणेबाबत युनियन बँक शाखा लाटवडे याचे दिनाक 21/10/2026 चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.