Ferfar #19073 · भादोले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3148
- Talathi
- किरण भगवान पाटील
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : श्री अमर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित किणी
लिहून घेणार : दत्ताजीराव शंकर शेळके
यांनी सर्व्हे क्रमांक 3148 तपशिल दत्ताजीराव शंकर शेळके बाबत श्री.अमर ग्रामीण बिगर शेती सहकारी पत.सं.मर्या किणी यांचा बोजा र,रु.400000/- 15431 दत्ताजीराव शंकर शेळके बाबत श्री अमर ग्रामीण बिगर शेती सहकारी पत.सं.मर्या किणी यांचा बोजा र,रु.300000/- 15780 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून दुय्यम निबंधक हातकणगले कडील रिकन्हेंस दस्त क्र 5307/2026 दिनांक 06/08/2026 चा दस्त व वर्दी अर्ज आल्याने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.