सातबारा Watch

← कसबा वडगांव

Ferfar #28836 · कसबा वडगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
अश्विनी शिवाजी खराडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 लिहून देणार : कलाप्पाण्णा आवडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि; शाखा शाहूपुरी,कोल्हापूर लिहून घेणार : जयश्री संजय भंडारी व ऋतुजा संजय भंडारी यांनी सर्व्हे क्रमांक : 133 तपशिल : संजय भंडारी बा. कल्लाप्पाआण्णा आवडे इचलकरंजी जनता सहकारी बँक यांचा र.रु.6,10,00,000/-चा बोजा - 19555 संजय राजाराम भंडारी बा. कलाप्पाण्णा आवडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि; शाखा शाहूपुरी,कोल्हापूर यांचा र.रु.2,90,00,000/-चा बोजा - 20373 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेने दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6953/2022 दिनांक: 06/10/2022 प्रमाणे रिकन्व्हेअन्स डीडकरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.