सातबारा Watch

← कसबा वडगांव

Ferfar #28837 · कसबा वडगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
173/5/अ/91
Talathi
अश्विनी शिवाजी खराडे
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026 लिहुन देणार:- सारिका विष्णु वड्ड रा. कसबा वडगांव(खाता क्रमांक16435) यांचे गट/सर्व्हे क्रमांक173/5/अ/91, बिगरशेती क्षेत्र 1.7300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7300 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विशाल जयपाल घाटगे , (खाता क्रमांक :-17728)गट/सर्व्हे क्रमांक 173/5/अ/91 बिगरशेती क्षेत्र 1.7300 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5670 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले सदर दस्तामध्ये क्षेत्र 0.0173 असे नजरचुकीचे नमुद झालेने दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील चुकदुरुस्ती खरेदी दस्त क्रमांक 6477 दिनांक 14/10/2026 प्रमाणे क्षेत्र 1.7300 आर चौमी दुरुस्त करून दिलेने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.