Ferfar #28838 · कसबा वडगांव
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 322/ब/1/ब
- Talathi
- अश्विनी शिवाजी खराडे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
बाजूस दाखल केली जमीन ही गांव सनदी इनाम खुतातील असून अर्जदार जयसिंग राजराम खोत व द्वारका जयसिंग खोत यांनी ती वर्ग 1 करणेकामी अर्ज केले वरून चालु बाजारभावाचे मुल्यांकन पत्रानुसार अर्जदार यांचे मालकीचे क्षेत्र 1.3800 हे आर चे बाजार मूल्य र.रु. 25,55,760/- च्या 50 % प्रमाणे होणारी रक्कम रुपये 12,77,880/- फक्त हे डिफेस चलन क्र. 00065340792627 दिनांक:-07/10/2026 ने शासकीय खजिन्यात भरलेने मा. तहसिलदारसो हातकणंगले यांनी आदेश क्र./वतन/एसआर/18/2026 ने दिनांक:-08/10/2026 ने अर्जदार जयसिंग राजराम खोत व द्वारका जयसिंग खोत क्षेत्र 1.38 आर चा जुना भोगवटदार वर्ग-1 चा आदेश दिल्याने सर्व्हे नं. 322/ब/1/ब चे 7/12 पत्रकी भोगवटदार वर्ग-2 कमी करून वर्ग 1 मध्ये समाविष्ठ क्ररुन इतर हक्कातील नियंत्रीत सत्ता प्रकारने असा दाखल असलेला शेरा कमी करणेची नोंद केली असे.