Ferfar #28877 · कसबा वडगांव
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/अ/1/1
- Talathi
- अश्विनी शिवाजी खराडे
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.जयभवानी अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.पेठ वडगांव ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर - कर्ज देणार
गहाणखत लिहुन देणार : पिंटू चंदर जाधव रा. कसबा वडगांव यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 7009-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/अ/1/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पिंटू चंदर जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
बिजेली पिंटू जाधव - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 12897) ,