Ferfar #2020 · अंबपवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : टीएजी1088 प्र.क्र.221 4/म-11
आदेश दिनांक : 31/12/1988
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार महादेव श्रीपती पोवार हे असून यांनी रघुनाथ दत्तू गायकवाड यांचेकडून रजिस्टर खरेदी दस्त क्रमांक 6292/2018 प्रमाणे क्षेत्र 0.33 हे.आर खरेदी केलेले आहे त्याचा फेरफार क्रमांक 1286 मंजूर दिनांक 26/11/2018 हा आहे खरेदी दस्ताचा अमल देखील झालेला आहे परंतु 7/12 चे इतर हक्कातील पार्वती दत्तू गायकवाड यांचे नाव कमी केलेचे दिसून येत नाही ते पोकळ नाव कमी करणेकामी वरील शासन परीपत्रकाप्रमाणे नोंद केली असे