Ferfar #2943 · कासारवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 632
- Talathi
- अमोल विमलकुमार कोटे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सह. बँक लि. आजरा मुख्य कार्यालय आजरा शाखा - पेठवडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर तर्फे श्री. विराप्पा यलाप्पा वडर
गहाणखत लिहुन देणार : प्रवीण सुभाष पाटील रा. कासारवाडी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6623-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 632 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण सुभाष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
तृप्ती प्रविण पाटील-कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,