Ferfar #9234 · लाटवडे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र एस -१४/२१६८१६/प्र.क्र.४५८/ल ६ दिनांक २५/०९/१९९२ आणि मा. तहसीलदारसो तहसील कार्यालय हातकणंगले यांचेकडील आदेश क्रमांक हक्कनोंद/वशी/१४७२/२०२५ दिनांक २८/०७/२०२५ नुसार मौजे लाटवडे येथील गट नं १२२०/अ, ६८५ मधील खातेदार श्री. मोहन रंगराव पाटील यांनी अर्ज सादर केला आहे कि आपल्या स्वत:च्या बरोबर सहहिस्सेदार म्हणून पत्नी सौ. वंदना मोहन पाटील यांच्या नावाची नोंद व्हावी.तरी श्री. मोहन रंगराव पाटील यांचे सहहिस्सेदार म्हणून पत्नी वंदना मोहन पाटील यांचे नाव ७/१२ सदरी दाखल केले.सोबत अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र,दोघांचे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड दप्तरी दाखल असे.