Ferfar #9236 · लाटवडे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1195
- Talathi
- नागेश हनमलू तोंदरोड
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा.दत्तात्रय मिरजकर (आण्णा)नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा तर्फे सेक्रेटरी श्री.उत्तम वसंत घबक
गहाणखत लिहुन देणार : जयंत गणपती पाटील ,मेघना संपतराव खबाले ,वैभव गणपती पाटील रा. लाटवडे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6682-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1195 क्षेत्र 0.3850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयंत गणपती पाटील ,मेघना संपतराव खबाले ,वैभव गणपती पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.