सातबारा Watch

← खोची

Ferfar #8570 · खोची

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी करार पत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1188
Talathi
आझादबी बाबासाहेब मोमीन
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : खरेदी करार पत्र फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : उत्तम रघुनाथ जाधव रा खोची लिहून देणार : संभाजी बंडू जाधव रा. खोची यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 64 दिनांक 4/01/2019 प्रमाणे खरेदीचे करारपत्र- संभाजी बंडू जाधव यांनी उत्तम रघुनाथ जाधव यांचेकडून र रु 955000/- इतकी रक्कम घेऊन खरेदीचे करारपत्र केले असे क्षेत्र 0.3050 आर अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात खरेदीचे करारपत्र- संभाजी बंडू जाधव यांनी उत्तम रघुनाथ जाधव यांचे कडून र रु 955000/- इतकी रक्कम घेऊन खरेदीचे करारपत्र केले असे क्षेत्र 0.3050 आर असा शेरा ठेवणेस नोंद केली असे वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.