Ferfar #8580 · खोची
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक :30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार सुरेश दिनकर पाटील,हंबीरराव दिनकर पाटील,सर्जेराव दिनकर पाटील रा खोची यांचे नावे स्व के सी वग्यावी लोकमान्य नागरी सह पत संस्था म आष्टा याचा र रु 1497564/- इतकी रक्कम संस्थेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असल्याने त्यांच्या नावे मौजे खोची येथे गट क्रमांक 102 अ ,276,285,1244 वरती जप्ती बोजा नोंद करणे करिता विशेष वसूली अधिकारी यांचेकडील जा क्र 315/2025-26 चा दिनांक 27/06/2026 आदेश जोडून विशेष वसूली अधिकारी इजाज अहमद हुसेन मुजावर यांचा अर्ज जोडून वर्दी अर्ज दिलेवरून गट नंबर 102 अ ,276,285,1244 च्या इतर हक्कामध्ये जप्ती बोजा नोंद करणेस नोंद केली असे.