सातबारा Watch

← वाठार तर्फ उदगांव

Ferfar #4352 · वाठार तर्फ उदगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
378
Talathi
आझादबी बाबासाहेब मोमीन
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नांदणी सहकारी बँक लि.नांदणी शाखा-कुंभोज तर्फे चेअरमन गहाणखत लिहुन देणार : राजाराम एकू अनुसे रा. वाठार तर्फ उदगांव यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6286-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 378 क्षेत्र 0.5050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम एकू अनुसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अनुसे गोट फार्म प्रो.प्रा.- एकनाथ राजाराम अनुसे - कर्जदार (खाता क्रमांक :- 81) ,