सातबारा Watch

← वाठार तर्फ उदगांव

Ferfar #4358 · वाठार तर्फ उदगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
349/अ
Talathi
आझादबी बाबासाहेब मोमीन
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : श्री.वारणा सहकारी बँक ली.शाखा पेठ वडगाव लिहून घेणार : आण्णासो दत्तू कुंभार यांनी सर्व्हे क्रमांक : 349/अ तपशिल : श्री वारणा सह बँक लि खोची र रु 60000 आणापा कुंभार बाबत - 2105 वारणा बँक खोची यांचा र.रु 70000 आण्णापा कुंभार बाबत - 2191 दिनांक 22/11/2017 रोजी वारणा सहकारी बँक लि शाखा पेठवडगाव चा आण्णासो दत्तू कुंभार यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 3055 दिनांक 29/11/2017 रोजी वारणा सहकारी बँक लि शाखा पेठवडगाव चा आण्णासो दत्तू कुंभार यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 3056 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.