सातबारा Watch

← नरंदे

Ferfar #9269 · नरंदे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
394/ब
Talathi
कमल सुनील तमायचे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026 बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार शोभा बाळासाहेब खोत हे असून यांनी गट नंबर 394/ब मध्ये दस्त नंबर 1668 ने दिनांक 27/03/2026 ई रोजी खरेदी केले असून खरेदी दस्ताप्रमाणे क्षेत्र तसेच दस्त क्रमांक 3179 ने दिनांक 27/05/2026 ने क्षेत्र 0.11.17 आकार 0.43 असून एकूण 22.33 प्रमाणे 7/12 पत्रकी नोंद करणे कामी नोंद केली असे