सातबारा Watch

← नरंदे

Ferfar #9281 · नरंदे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
646
Talathi
कमल सुनील तमायचे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार बाजूस दाखल जमिनीचे खातेदार भुपाल नागू खोत वगैरे २ यांनी मा. तहसीलदारसो हातकणगले यांचेकडे जमीन वाटप अर्ज केला होता. त्यानुसार मौजे नरंदे येथील ग. नं. ६४६ यामधील यांचे हिस्सेचे क्षेत्र ० .३५ .१२ हे.आर आकार ० .३८ पै. पैकी तहसीलदारसो हातकणगले यांनी जमीन महसूल अधिनियम -८५ यांचा आदेश क्रमांक क्र. हककनोंद/८५ वाटप/एसआर/४६/२०२६ दिनांक-२९/०९/२०२६ आदेश प्रमाणे वाटप जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे मौजे नरंदे येथील ग. नं. ६४६ १) भुपाल नागू खोत क्षेत्र ० .१३ .१२ हे.आर २) सर्जेराव नागोजीराव खोत क्षेत्र ० .१२ .०० हे.आर ३) वसंतराव नागु खोत क्षेत्र ० .१०.०० हे.आर याप्रमाणे मौजे नरंदे येथील ग. नं .६४६ वरील आदेश प्रमाणे ७ /१२ पत्रकी नोंद केली असे.