सातबारा Watch

← सावर्डे

Ferfar #13489 · सावर्डे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
898
Talathi
अमर आनंदराव पाटील
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026 लिहून घेणार :सुलतान आमिरशा मुल्ला व शेरशहा आमिरशा मुल्ला लिहून देणार : संजय राजाराम पाटील मान्यता देणार रंजना संजय पाटील,सुधीर संजय पाटील,स्वप्निल संजय पाटील रा. सावर्डे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 4603 दिनांक 09/07/2026 प्रमाणे अधिक बोजा र.रु.10,00,000/-घेऊन 03 वर्षे अधिक मुदतीकरिता व दस्त क्रमांक 7463 दिनांक 06/12/2019 प्रमाणे र.रु.10,00,000/- घेऊन 10 वर्षे मुदतीकरिता असे एकूण 13 वर्षे करिता र.रु.20,00,000/- घेऊन गहाण स्वरूपी मुदत खरेदीपत्र करून दिले घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 898 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन सुलतान आमिरशा मुल्ला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.