Ferfar #13498 · सावर्डे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या सावर्डे, ता. हातकणंगले
लिहुन देणार : निखील संपत जाधव , निरंजन संपत जाधव , सारिका संपत जाधव रा. गट नंबर/ सर्वे नंबर 27, 29 यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6456 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.54 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखील संपत जाधव ,निरंजन संपत जाधव ,सारिका संपत जाधव , यांनी अर्ज दस्ताची ऑनलाईन प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.