Ferfar #13499 · सावर्डे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 400/1
- Talathi
- अमर आनंदराव पाटील
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नांदनी सहकारी बँक लि नंदानी शाखा पेठ वडगाव
गहाणखत लिहुन देणार : भैरवनाथ शंकर मगदूम ,लक्ष्मी भैरवनाथ मगदूम रा. सावर्डे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6467-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 400/1 क्षेत्र 0.7850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैरवनाथ शंकर मगदूम ,लक्ष्मी भैरवनाथ मगदूम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
साईराज डेअरी फार्म प्रोप्रा भैरवनाथ शंकर मगदूम - कर्जदार (खाता क्रमांक :- 37191) ,